-10%
4.5" Swami samartha Maharaj idol
₹1,500.00 Original price was: ₹1,500.00.₹1,200.00Current price is: ₹1,200.00.
Sri swami samarth Maharaj statue
₹45,000.00 Original price was: ₹45,000.00.₹31,000.00Current price is: ₹31,000.00.
6″ swami samartha Maharaj murti
Rated 5.00 out of 5 based on 25 customer ratings
(25 customer reviews)
₹3,100.00 Original price was: ₹3,100.00.₹2,800.00Current price is: ₹2,800.00.
H 5.5″ x w3.5″xL6″
Poly Resin
Related products
6 inch sri swami samartha maharaj
9″ Swami samarth Maharaj Makarana mable murti statue
Rated 5.00 out of 5
Shree Gajanan Maharaj 2.5″ Brass murti
Rated 5.00 out of 5
Shree Swami Samarth 2 Inch
Rated 5.00 out of 5
Shree Swami Samarth 3 Inch
Rated 4.86 out of 5
Sri Sripad Srivallabh
Rated 5.00 out of 5
Standing Sri Swami Samarth murti
Swami Samartha statue 9 Inch , swami samartha idol, Beautiful swami samartha murti for home
Rated 5.00 out of 5
Ankita Ghadigaonkar –
मूर्ती खूपच सुंदर आहे .. आज गुरुवारी प्रत्यक्ष स्वामी आमच्या घरी आले आहे .. मूर्ती मध्ये खूप जिवंतपणा आहे …. छोटी मूर्ती असून पण त्या मध्ये खूप सुंदर काम केले आहे …
Venkatray Telang –
आम्हीं 2 मूर्ती ऑर्डर केल्या एक श्री स्वामी समर्थ महाराज यांची आणि दुसरी श्री साई बाबांची दोन्ही मुर्त्या अप्रतिम केल्या आहेत. मूर्ती मध्ये जिवंतपणा आहे. खूप सुंदर कला आहे.
sachin palande –
आज आमच्या घरी स्वामीजी आले आहेत, मूर्ती खूपच छान आहे ,
Deepti Gokhale –
Murti khupach Chan ahe .Sajeev vatte , khupach Chan Kala .
Sharmila Patil –
खूप दिवसांपासून एक इच्छा होती की स्वामींची छोटीशी मूर्ती घरात असावी.. बऱ्याच ठिकाणी मूर्ती पाहिली, पण मनासारखी छबी नजरेस येत नव्हती. एके दिवशी swami arts यांच्या वेबसाईटवर मला हवी तशीच छोटी मूर्ती मनाला भावली, लगेचच गुरुपुष्यामृत योगावर ऑर्डरही करून टाकली.. अखेर प्रतीक्षा संपली व आज गजानन महाराजांच्या प्रकटदिनी स्वामी आमच्या घरी आले आहेत.. खूपच रेखीव व सुंदर आहे मुर्ती,,जणू काही स्वामींच आहेत समोर
दादांचे खूप खूप आभार?
अपूर्वा जोमराज –
खूपच सुंदर मूर्ती आहे. अगदी हवी होती तशीच आहे. Features पण रेखीव आहे. मी खूप खुश झाले स्वामींची ही मूर्ती पाहून. प्रत्यक्ष स्वामी असल्याचा भास होतो . Delivery पण 2 दिवसात दिली, ह्या lockdown मध्ये ही.
karan shinde –
aaj ghari swami ale..khup chan ahai murti..thank you swami arts.
shree swami samarth jay jay swami samarth
Rutuja Ghatnekar –
Swaminchi murti kashi asel he baghnyas khup aatur hote..Jevha murti ali..tevha apekshepeksha jasta anand zala.. murti madhye khup jeevantpana ahe.. dole atishay bolke ahet.. swaminkade baghat rahavese vatle.. khupach chhan anubhav
Kavita Kuwalekar –
खूपच सुंदर मूर्ती आहे. बरेच दिवस शोध घेतल्यानंतर swamiarts साईट पहिली आणि स्वामी मूर्तीची प्रतीक्षा संपली. गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी प्रत्यक्ष स्वामी महाराज घरी आले त्यामुळे अधिकच आनंद वाटला.
धन्यवाद स्वामी आर्ट्स?
स्वाती शेट्ये –
मूर्ती खूपच सुंदर आहे …आज गुरुवारी प्रत्यक्ष स्वामी आमच्या घरी आले…मूर्ती लहान असली तरी मूर्ती मध्ये खूप जिवंतपणा आहे…खरोखरच स्वामी समोर असल्याचा भास होतो…धन्यवाद Swami Arts…
Jayesh Parikh –
Highly Advisable and recommended Swami Arts. Sir (Owner) is very cooperative and gives perfect advice as per the requirements. And last but not least, Murti khupach sundar ahay. Very lively. Tx a lot.
प्रतिक्षा देसाई –
आमच्या कडे आज स्वामी आले ….. मूर्ती नाही आहे ती, साक्षात स्वामी आमच्या घरी अवतरले आहेत असा वाटत आहे….. खरंच खूप च सुंदर. कलाकारी आहे ……🙏🙏🙏🙏. धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
Rutuja Sherkar –
Mi Swaminchi murti…Swami Arts..madhun 6″ ghetli….Swami Samarth Maharaj chi murti
Khup khup khup sundar ahe.. apratim…khup khup dhanyawad…khup surekh murti dili tumhi…shabdat sangta yenar nahi itaki surekh murti… Swami swatah ahet…khup jiwantpana ahe murtimadhe.khup khup dhanyawad
🙏🙏🙏🙏🙏
avnish20010 –
I recieved this beautiful murti on Vijayadashami. Very happy to see such a beautiful sculpture. 🙏🙏
adv_udayshroff –
Thanks a ton for very beautiful and live Swami’s murti.. excellent detailing done.. great features..what I was looking for since long time.
Requested urgent delivery, promptly delivered on scheduled date as per commitment.
Thanks once again to entire team of Swami Arts.
Regards.
Adv. Uday Shroff
Ashwini jadhav –
विशाळ भाळ आकर्ण नयन।। सरळ नासिका सुहास्यवदन । दंतपक्ति कुंदकळयांसमान । शुभ्रवर्ण विराजती।। 🙏🌺🙏 ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।। खूप ठिकाणी पाहिल पण मनासारखी मुर्ती मिळत नव्हती मग स्वामी आर्टस व मुर्तीकार विश्वंभर साळसकर दादांबद्दल माहिती मिळाली आणि लगेच मुर्ती आँर्डर केली खूपच सुंदर मूर्ती बोलायला शब्दच सापडत नाहीत थँक्स दादा😊 ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
Sahil sawant –
Murti khupch Chan aahe… Swamich aamcha ghari aale…..as vathl.. thanks ❤️
Ujwala Bharambe –
Khupch sunder murti aahe swmi maharajanchi. Thanku salaskar dada
Ravindra K.Mohare –
“श्री स्वामी समर्थ ” प्रथम साळसकर साहेब आपल्याला मनःपूर्वक नमस्कार आणि आपणास सांगण्यास आनंद होत आहे कि पाडाव्या
दिवशी श्री स्वामी आमच्या घरी विराजमान झाले आणि आपण घडवलेल्या मूर्तिचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही, मूर्ती रेखीव, हुबेहूब आणि प्रत्येक अवयव जिवंत वाटतो, स्वामी आमच्या सर्व गोष्टी निवांत बसून ऐकत आहेत असे वाटते तसेच आपल्या कलेला सलाम.
Ravindra K.Mohare –
“श्री स्वामी समर्थ ” प्रथम साळसकर साहेब आपल्याला मनःपूर्वक नमस्कार आणि आपणास सांगण्यास आनंद होत आहे कि पाडाव्या
दिवशी श्री स्वामी आमच्या घरी विराजमान झाले आणि आपण घडवलेल्या मूर्तिचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही, मूर्ती रेखीव, हुबेहूब आणि प्रत्येक अवयव जिवंत वाटतो, स्वामी आमच्या सर्व गोष्टी निवांत बसून ऐकत आहेत असे वाटते तसेच आपल्या कलेला सलाम.
Bhushan Sonar –
आज स्वामीचे परायण सुरू झालें आणि स्वामी मूर्तिरूपात आलेत खूप छान वाटले.
आपण घडवलेल्या मूर्तिचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही, मूर्ती रेखीव, हुबेहूब व बोलकी आहे.
धन्यवाद
abhayparab –
सन्माननीय श्री साळस्कर आणि आपल्या कार्यकुशल टीम चे मनस्वी आभार…..!!!🙏🙏 आपण आपल्या किमयागार, कलानिपुण व कलासंपन्न अशा शुभकरांनी माझे अराध्य व मनस्वी पूजनीय श्री स्वामी समर्थांची जी विलोभनीय मूर्ती घडवलीत त्या बद्दल आपल्या सह आपल्या समस्त टीम चे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो…!!🙏 मूर्ती चे सौंदर्य व तेज अवर्णनीय आहे. मूर्ती ची सात्विकता मन प्रसन्न करणारी व डोळ्यांतील भाव मनात साठवून ठेवण्यासारखे आहेत. आपण हे अमूल्य शिल्प घडवून माझ्या भक्ती व अध्यात्माच्या व्यासंगाचा सुंदर विस्तार केला आहे. !! 🙏 पुनश्च आपणा सर्वांचे मनस्वी आभार प्रकट करतो.🌸 लोभ असावा…..!! 🙏 आपला कृपाभिलाशी ~~~ अभय परब…. 🙏🙏🙏
abhayparab –
सन्माननीय श्री साळस्कर आणि आपल्या कार्यकुशल टीम चे मनस्वी आभार…..!!!🙏🙏 आपण आपल्या किमयागार, कलानिपुण व कलासंपन्न अशा शुभकरांनी माझे अराध्य व मनस्वी पूजनीय श्री स्वामी समर्थांची जी विलोभनीय मूर्ती घडवलीत त्या बद्दल आपल्या सह आपल्या समस्त टीम चे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो…!!🙏 मूर्ती चे सौंदर्य व तेज अवर्णनीय आहे. मूर्ती ची सात्विकता मन प्रसन्न करणारी व डोळ्यांतील भाव मनात साठवून ठेवण्यासारखे आहेत. आपण हे अमूल्य शिल्प घडवून माझ्या भक्ती व अध्यात्माच्या व्यासंगाचा सुंदर विस्तार केला आहे. !! 🙏 पुनश्च आपणा सर्वांचे मनस्वी आभार प्रकट करतो.🌸 लोभ असावा…..!! 🙏 आपला कृपाभिलाशी ~~~ अभय पांडुरंग परब…. 🙏🙏🙏
abhayparab –
श्री स्वामी समर्थ
माझी खूप इच्छा होती की घरी स्वामींची मूर्ती असावी आणि असेच एकेदिवशी swamiarts बद्दल कळले आणि लगेच स्वामींची मूर्ती ऑर्डर केली, आज ती मूर्ती घरी आली तसे आम्ही खूप खूप खुश झालो कारण मूर्ती इतकी सुंदर आणि विलोभीनी आहे की बोलायला शब्द च नाही.माझे स्वामी
!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
भारती अभय परब
Samarth Arote –
From ordering a murti on Whatsapp to receive it at our place, journey was so smooth and easy made.
Really really appreciate efforts of packaging and 4 days delivery
Thank you so much 🙏