Back to products
Shree Swami Samarth 3 Inch Original price was: ₹1,200.00.Current price is: ₹1,099.00.

Swami Samartha statue 9 Inch , swami samartha idol, Beautiful swami samartha murti for home

(120 customer reviews)

Original price was: ₹5,900.00.Current price is: ₹5,100.00.

 

9″ H 9″ x W 6″ X L 10″
Height 9″
Condition Waterproof
Is It Handmade Handmade
Weight 1kg
Size 9″
Additional information

Additional information

Dimensions 10 × 7 × 9 cm
Reviews (120)

120 reviews for Swami Samartha statue 9 Inch , swami samartha idol, Beautiful swami samartha murti for home

  1. Anant sangale

    Swami Samartha maharajanchi murti avarnaniy aahe, Ashi murti aaj paryant kuthehi pahili navhati, swami sakshat basale aahet asech vatate.

  2. Sunil Surve

    Namaskar मूर्ती खूप सुंदर. स्वामी जणू आपल्या कडेच कृपा द्रुष्टीने पहात आहेत असे वाटते. श्री स्वामी समर्थ.

  3. Vaijayanti Dhamankar

    I have bought the same Shri Swami’s idol . I am truly blessed having it since its not just the statue . It feels like Shri Swami Maharaj has come to my place ..???….

  4. Neeraj Nagela

    Murti khupach Sundar, swami samor basle aahe asech vatate

  5. वैभवी दाबके

    खूपच सुंदर मूर्ती. साक्षात स्वामीच. कलाकाराच्या हातात जादू आहे आणि अर्थात स्वामी कृपा.

  6. Shardha.

    Apratim.very very nice.shri swami samarth.?

  7. Madhuri pawar (verified owner)

    Swaminchi murti khupach sundar ani sajiv aslyacha bas hoto.

  8. Radhika Kuddyady

    The sculptor of the Idol of Swami is so blessed by Swami that, the Idol he creates, creates a life in it. This is a very unique and beautiful idol ever seen in my life. Positive miracles are happening since Idol entered our home. And started getting positive experiences. SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH ! I realised THAT, IF SWAMI WANTS TO COME AND BLESS US AND STAY WITH US PERMANENTLY, THEN SWAMI COMES IN THIS LIVE FORM IN THE FORM OF IDOL.
    100 percent true ! Experienced this.

  9. Rashmi Kulkarni

    ९ इंच मूर्ती च्या रूपात काल स्वामी घरी आले. मूर्तीत प्रत्यक्ष स्वामीच् वास करताहेत याची प्रचिती पदोपदी येत आहे. it’s beautiful Thank you so much Vishambhar Salaskar ????

  10. Surekha Rajendra Patil

    Fantastic Murti Very Live Feelings
    Great Omdatta

  11. Sulabha Subbaraman

    Swami samarthancha purna varad hasta murtikaravar ahe he murti pahunach samajte. Mazyakade murti ahe ti pratyaksha swami baslet itki jiwant ahe. Vishvambharkade kalebarobar adhyatmachi jod ahe. Swami samarth

  12. उन्मेष कुलकर्णी

    सुंदर आणि अप्रतिम मूर्ती श्री. विश्वंभर सालस्कर यांचे खूप खूप आभार त्यांच्यामुळे स्वामींची एव्हढी सुंदर मूर्ती आम्हाला मिळाली . श्री स्वामी समर्थ .

  13. जितेंद्र म मणेरकर

    नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप दिवसांपासून इच्छा होती की श्री स्वामी आपल्या घरी यावेत अशातच एकदा मला कोणाकडून श्री विश्वंभर साळसकर यांच्याबद्दल कळले की ते स्वामींची मूर्ती अशी काही घडवतात की त्यात एवढा जीवन्त पणा असतो की स्वामी साक्षात समोर बसले आहेत असेच वाटते आम्ही त्यांच्याकडून आणलेली मूर्ती एवडी सुन्दर आणि अप्रतिम आहे की आम्हाला घरी स्वामींचे अस्तित्व जाणवते विश्वंभर साळसकर यांचे आम्ही आभारी आहोत पुढे सुद्धा त्याच्याकडून अशाच मूर्ती घडो आणि त्यांची अशीच जीवनात भरभराट होवो हीच श्री स्वामींकडे प्रार्थना

  14. Manisha sandeep

    I am grateful to Mr.Vishwambharji for receiving such a pleasant statue.It is beautiful and marvelous Shree Swami Samartha Statue. It looks lively and give me Divine feeling, Swami all time make me smile when I see them . The Velvet Red Cap Enhances the beauty ????????

  15. Sandeep hatkar

    I am grateful to Mr.Vishwambharji for receiving such a pleasant statue.It is beautiful and marvelous Shree Swami Samartha Statue. It looks lively and give me Divine feeling, Swami all time make me smile when I see them . The Velvet Red Cap Enhances the beauty ????????

    • swami

      Thanq so much for giving me the opportunity to serve you.
      Best Regards
      Vishwambhar Vilas Salaskar

      • swami

        Thank you so much for giving me the opportunity to serve you.
        Best Regards
        Vishwambhar Vilas Salaskar

  16. Kedar B Khadye

    Very beautiful and detailed work. Not just a statue but a very powerful charged statue of Shree Swami Samartha. Vishwambhar is a dedicated Artist and his work is amazing and unique.

  17. OMKAR SUNIL JADHAV

    समोर स्वामी बसल्याचा भास होतो. मूर्ती मध्ये जिवंतपणा जाणवला. छान आणि अतिशय सुबक अशी स्वामी मूर्ती. सर्वांनी आवर्जून ही स्वामी मूर्ती आपल्या घरी आणावी. मूर्ती अत्यंत जपून माझ्या घरी पोहचवली त्या बदल आभारी आहे ??

  18. Akshay thakre (verified owner)

    Shri swami samarth murti khup rekhiv ani sundar ah . Sakshat swami ghari alysarkhe vatate ani swami somr baslyach bhas hoto

  19. TEJAS arun Kuvalekar

    Murti khup sunder ahe.
    Swami swata real samor ahet .Khup chan kala ahe.

  20. Swarra Katdare

    Out of the world experience when we saw them actually working on it . Absolutely speachless . Very divine. Ani sakshat tayni mala ek itke subak murti dilee ki me thakkch zale. Adbhut experience hota toh. Thanks a lot to Pragati Acharekar.

  21. Pragati

    स्वामी ओम? लग्न झाल्यावर कालांतराने नवरा बायको जसे बहिण भाऊ वाटतात तसेच काही विश्वंभर च्या स्वामी मूर्तीचे वैशिष्टय आहे.यजमान तसे स्वामी रुप घेतात अशी त्याची दृढ भावना आहे.आणि ते गेली 3 वर्षे मी पाहत आले आहे.

  22. Kedar B Khadye

    Shree Swami Samartha, Vishwambhar Salaskar is a really genuine thorough gentleman. He is a true devoted Artist & his work is really superb. I am blessed to have Shree Swami Samartha Panchdhatu Murti sculptured by him. The work is amazing and we all are thankful to him.

  23. Dattaprasad Desai

    Apratim ..

  24. Rupesh

    स्वामींची खूप सुंदर मूर्ती घडवली आहे. साक्षात स्वामींचं दर्शन.

  25. Rupesh

    श्री स्वामी समर्थ
    साक्षात स्वामींचं दर्शनं.

  26. Shivangi

    Swaminchi murti khup chan aahe .
    Shree swami Samantha ??

  27. Unmesh R Wadkar

    अतिशय सुंदर आणि प्रसन्न मूर्ती आहे, साक्षात स्वामींच घरात येऊन विराजमान झालेत अस वाटतं.
    श्री स्वामी समर्थ ??

  28. Sneha Phatak

    इतकी सुरेख मूर्ती आहे महाराजांची ? खूप आवडली जिवंत वाटते फार.. खूप खूप धन्यवाद स्वामी आर्ट्स..इतक्या लांबून व्यवस्थित पाठवलीत ते ही गुरुवार या दिवशी..आणि काय पाहिजे.. श्री स्वामी समर्थ ?

  29. Anuya kulkarni

    If you want to see and feel real presence of Swami samarth, it radiates from the murti, just amazing work, amazing sculpting. It feel as if the murti is a real.

  30. हितेंद्र कोंडविलकर

    स्वामी ची मुर्ती खुप छान व रेखिव आहे.. जसे स्वामी स्वत: आपल्या कडे बघत आहेत असे वाटते.. ?

  31. PRAMOD RAGHUNATH KUMBHAR

    *।। श्री स्वामी समर्थ ।।*

    स्वामी माझी माय,स्वामी माझी साय
    स्वामीवीना जग हे सारे,सत्य आहे काय….
    स्वामी आहे दिप,स्वामी विश्वरूप
    अणू रेणूत ही दिसे,माझा स्वामी मायबाप….

    ? !! श्री स्वामी समर्थांमस्तू !! ?
    खुपच अप्रतिम सुंदर हृदयस्पर्शी अशी मूती मला भेटली आहे
    खरच माझा मोठ भाग्य आहे इतकी सुंदर सुरेख रेखिव छान सुंदर स्वामीची मूती आहे जसे की स्वामी आपल्या भक्ताकडे पाहत आहे खरच खुपच अप्रतिम आहे .
    मी खुप दिवसांपासून मी गुगवलर शोधत होतो पण ते म्हणतांना मणापासून स्वामी भक्ती केली की सवॆ काही भेटत
    धन्यवाद सर विश्वंबर साळसकर …
    ? !! श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज !! ?

  32. PRAMOD RAGHUNATH KUMBHAR

     !! श्री स्वामी समर्थांमस्तू !! 
    खुपच अप्रतिम सुंदर हृदयस्पर्शी अशी मूती मला भेटली आहे
    खरच माझा मोठ भाग्य आहे इतकी सुंदर सुरेख रेखिव छान सुंदर स्वामीची मूती आहे जसे की स्वामी आपल्या भक्ताकडे पाहत आहे खरच खुपच अप्रतिम आहे .
    मी खुप दिवसांपासून मी गुगवलर शोधत होतो पण ते म्हणतांना मणापासून स्वामी भक्ती केली की सवॆ काही भेटत
    धन्यवाद सर विश्वंबर साळसकर …
     !! श्री स्वामी स्वामी समर्थ !!
    ?????????

  33. Sagar pankar

    Shree swami samarth ..apratim murti khoop sundar swaminchi hi murti gharat aalyawar khoop anand jhala ashich seva tumchya hathun ghado aashi swachi charani prathana.

  34. Prasad Sawant

    Vishwambhar Is a great artist.
    I was looking for an artist from last 5 years who believes in Shree swami Samantha and who can build a swami Samantha statue for me.
    I don’t regret for waiting to find Mr. Vishwambhar and today he delivered a swami Samantha statue at my home and after seeing statue I feel it’s a real Swami I’m front of me.
    Amazing work and dedication put by Mr. Vishwamber.
    Hats off and thanks for such a great creation.
    Prasad Sawant

  35. Varadaa Pundale

    स्वामींची कृपा आहे म्हणून SwamiArts कडून इतके मोठे कार्य होते. अगदी सजीव असल्या सारखी मूर्ती बनवणे हे फक्त स्वामीं मुळेच जमले नक्कीच.. अतिशय प्रसन्न मूर्ती आहे… स्वामी प्रत्यक्ष आपल्या समोर बसले आहेत असा भास होतो… ???आपला भाव महत्वाचा.. स्वामींची कृपादृष्टी सदैव राहू देत… आणि SwamiArts कडून ही स्वामींची सेवा सतत घडत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. विश्वंभर दादा तुम्ही सदैव आमच्या स्मरणात रहाल ???

  36. Prathamesh Kulkarni

    Atishay sunder ani rekhiv murti……?

  37. अलका नाणोसकर (verified owner)

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥ स्वामींच्या मुर्तीचे आगमन दसऱ्याच्या पावन दिवशी झाले आणी मी धन्य झाले. स्वामींची मुर्ती एवढी सुंदर आणी देखणी आहे की पहातच रहावे असे वाटते. प्रत्यक्षात स्वामी समोर बसले आहेत असा भास होतोय एवढा जीवंतपणा आहे मुर्तीमधे. श्री विश्वंभर सालस्करांची मी खुप आभारी आहे त्यांनी खुपच सुंदर मुर्ती घडवली आहे.

  38. Abhishek Sawant

    !!श्री स्वामी समर्थ!!
    श्री स्वामी समर्थांची मूर्ती अप्रतिम आहे.
    कौशल्याने बनवलेली सुबक मूर्ती आहे.
    मूर्ती अगदी सजीव असल्यासारखी वाटते.
    विशेषतः चेहऱ्यावरील भाव सुरेख आहेत..
    आपल्या मनात जशी प्रतिमा असते स्वामींची तशी मूर्ती मला हवी होती आणि ती श्री साळसकर याच्या माध्यमातून मला मिळाली. श्री साळसकर यांचे आभार.
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth idol is Amazing..
    Artistically sculpted; feels Lively.
    The minute details have been well carved.
    Met my expectations..Thanks to Mr Salaskar.

  39. VANSHIKA

    Khoop sundar Ani rekhiv ahett saglya murtya jeev ithun banavlya ahet asa janavta manapasun abhar

  40. Shweta Sachin Shigwan

    स्वामींच्या मूर्तीची आज दिवाळी च्या दिवशी माझा घरी स्थापना झाली..विश्वंभर साळसकर यांच्या कडून घेतलेली मूर्ती फारच सुंदर आहे.. साक्षात स्वामी आमच्या घरी विराजमान झाले आहेत असे वाटतेय..तुमच्या वर अशीच स्वामींची कृपा दृष्टी रहावी अशी स्वामी चरणी प्रार्थना…

  41. Ankita Ghadigaonkar

    मूर्ती खूपच सुंदर आहे .. प्रत्यक्ष स्वामी आमच्या घरी आले आहे ..
    मी एकूण २ मूर्ती घेतल्या एक मोठी आणि एक लहान .. २ हि मूर्ती मध्ये केलेलं काम खूप सुंदर आहे त्याच प्रमाणे मूर्ती मध्ये खूप जिवंतपणा आहे …. खूप सुंदर काम .. II श्री स्वामी समर्थ II

  42. Pragati

    It’s Swami only and not only idol and the artist has done it whole heartedly…. his dedication we can experience…and Murti nahich the Gharat राहणारी ती व्यक्तीचं वाटते

  43. Anil Bhosale

    I received Swami’s Murti today, It was really awesome murti. I am too much happy to have it. Thanks a lot for have such wonderful creation… Shree Swami Samrath Gurudev Dutta

  44. Mandar Parab

    || श्रीपाद राजम् शरणंम् प्रपद्ये ||
    माझी खुप दिवसांपासून इच्छा होती की स्वामींची एक छानशी मुर्ती घरी असावी. आणि माझी ही इच्छा स्वामी कृपेने स्वामी आर्ट कडून पूर्ण झाली.
    मुर्ती बद्दल सांगायचे तर प्रत्यक्ष स्वामी विराजमान झाले आहेत असे वाटते. खुप सुंदर व रेखीव मुर्ती विश्वंभर सरांनी घडवली आहे. त्यांचे मनापासून आभार.
    || श्री स्वामी समर्थ ||

  45. Asha Darwatkar

    Apratim ????

  46. Abhay Marutrao Jadhav

    स्वामी समर्थ..
    स्वामी मूर्ती अद्भुत बनविली आहे.. चैतन्य भरले आहे व स्वामी प्रत्यक्ष साकारले आहेत असे वाटते.. स्वामी कृपा.

  47. योगेश

    अप्रतिम

  48. Sajan chandorkar

    Shree Swami Samarth Maharaj murti looks Very much lively! Feel the presence throught! Truly blessed!

  49. मधुश्री राऊत

    अप्रतिम!!! खूप सुंदर मूर्ती आहे. स्वामी समोर बसले आहेत असेच वाटते.

  50. मधुश्री राऊत

    अप्रतिम!!! खूप सुंदर मूर्ती आहे. प्रत्यक्ष स्वामीच बसलेत अस वाटतं.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *