-20%
11" Shri Swami Smartha Murti
₹18,000.00 Original price was: ₹18,000.00.₹11,000.00Current price is: ₹11,000.00.
6" swami samartha Maharaj murti
₹3,100.00 Original price was: ₹3,100.00.₹2,800.00Current price is: ₹2,800.00.
4.5″ Swami samartha Maharaj idol
Rated 4.94 out of 5 based on 16 customer ratings
(16 customer reviews)
₹1,500.00 Original price was: ₹1,500.00.₹1,200.00Current price is: ₹1,200.00.
4.5 inch Swami samartha Maharaj murti for car, home , office
Category: Swami Samartha Idol Murti
Reviews (16)
16 reviews for 4.5″ Swami samartha Maharaj idol
Add a review Cancel reply
Related products
11″ Shri Swami Smartha Murti
Rated 5.00 out of 5
6″ swami samartha Maharaj murti
Rated 5.00 out of 5
Brass Swami Samartha Murti 2 Inch
Rated 5.00 out of 5
Shree Gajanan Maharaj
Rated 3.00 out of 5
Shree Gajanan Maharaj 2.5″ Brass murti
Rated 5.00 out of 5
Shree Swami Samarth 3 Inch
Rated 4.86 out of 5
Sri Sripad Srivallabh
Rated 4.00 out of 5
Prajakta Indulkar –
On occasion of Diwali Padwa, I ordered Shree Swami Samarth Maharaj Murti from Swami Arts, Dadar, It is very nicely sculptured, just loved it. Very blessed n thankful for this swami idol. I’ll definitely suggest this to my friends and relatives, to buy this. Service is good. Very happy to have this. Please go for this ? loved it!!! Shree Swami Samarth ?
श्री. अनिल गायकवाड –
*”श्री स्वामी समर्थ “*
मला माझ्या गाडीमध्ये स्वामींची मूर्ती बसवायची होती पण खूप शोधून पण मला जसे स्वामी हवे होते तसे मिळत नव्हते. खूप दुकानं शोधली पण स्वामी काही माझ्या मनाप्रमाणे मिळेनात , ( मिळेनात म्हणजे स्वामींच्या मूर्ती खूप पहिल्या पण स्वामींचा चेहरा, स्वामींचे डोळे , स्वामींचे भाव ….. )
शेवटी थकून मी माझा शोध थांबवला आणि एक दिवस एका मठाजवळ स्वामींची मूर्ती दिसली हुबेहूब स्वामींसारखीच….
खूप आनंदी झालो पण तरी सुद्धा दोन शंका मनात होत्या….पहिली म्हणजे मूर्तिकार कोण आहेत आणि दुसरी म्हणजे तीन किंवा चार इंचाची एवढी लहान मूर्ती जशी मला हवी आहे तशी बनवून मिळेल का…
जी मूर्ती मी मठाजवळ बघितली होती त्याच्यावर स्वामी आर्टस् नाव लिहलं होतं मी स्वामी अर्ट्सची माहिती काढली असता सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. विश्वंभर साळसकर यांचं नाव कळालं . त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक सुप्रसिद्ध मूर्तिकार व स्वामीभक्त आहेत आणि त्यांची ही तिसरी पिढी स्वामी भक्तीत आहे . त्यांचं असं सांगणं आहे की मूर्ती छान होणं किंवा त्यात स्वामींचे भाव येणं हे सर्व स्वामींच्या कृपेनेच होतं. साधी राहणीमान , कसलाही गर्व नाही , प्रसन्न चेहऱ्यावर स्वामींच्या कृपेने सर्वकाही असल्याचा आनंद. त्यांना मी मूर्ती बनवायला सांगितली आणि बनवून त्यांच्याच हाताने बसवायला देखील सांगितलं त्यांनी पहिल्यांदा नकार दिला पण माझी इच्छा आहे दादा असं बोलल्यावर त्यांनी ती बसवून दिली.
3.5 इंचाची मूर्ती त्यांनी बनवली आहे पण मूर्तीचे भाव आणि बारकाई एवढी छान आहे की स्वतः स्वामी माझ्यासमोर बसले आहेत असं नेहमी वाटतं.
*धन्यवाद श्री. विश्वंभर साळसकर दादा ?*
KALPANA MUKHERJEE –
I ordered for the idol of Shree Swami Samarth from Swami Arts, the idol is so beautiful that I dont have words to express. Was mesmerised when I received it. The service and response of the owner was also good. Thank you so much
Rupali bhagvan more –
Hello मी रुपाली मोरे , नाशिक मी गाडी खरेदी केली आणि त्या गाडीत सर्वात आधी मला स्वामी महाराजांचा प्रवेश व्हावा अशी माझी खूप पूर्वीपासून इच्छा होती, त्या प्रमाणे मी जेंव्हा गाडी बुक केली तेव्हापासून मी महाराजांच्या मूर्तीच्या शोधत होती . परंतु मनात भरेल अशी मूर्ती भेटतच नव्हती. त्यानंतर मला सळसकर सरांचा पत्ता मिळाला मी त्यांच्याशी संपर्क केला. आणि एवढे दिवस थांबल्याचे चीज झाले. महाराजांची अशी मूर्ती भेटली की तिच्याकडे बघून अस वाटत की हुभेहुब महाराज आपल्याशी बोलतात, आपल्याकडे बघून आपल्याला आशीर्वाद देतात . साळसकर सर खूप खूप धन्यवाद तुमचे ,,,
Tanishq V Daphal –
Excellent today is my birthday and I got it
As delivery is also good
Madhumati Oak –
Apratim ahe . Shabd nahit mazyakade
??????
Prasad khatokar –
Very nc murti feels like swami is sitting in front of you.
Vishakha Save –
Khup sundar Murty aahe… baghun man prasanna zale.
Fakt photo madhe dakhavalya pramane Cap nahi aali ….pan Murty apratim aahe.
Finishing pan khup Chan aahe.
Thank you
Megha Dabhade –
I ordered swami Samartha murti, from swami Arts it is very beautiful . Thank you so much sir.
Smita Nawagekar –
Superb murti, with real features
विशाल रामदास शिरसेकर –
अप्रतिम काम आहे ….
साक्षात स्वामी बसले आहेत अस वाटय…
धन्यवाद स्वामी आर्ट
मनिषा वाघ –
श्री स्वामी समर्थ !!
स्वामी ची मूर्ती खुपच सुंदर आहे स्वामी बसले आहेत असें भासते खुपच छान धन्यवाद
नेहा गावडे –
सर्वात प्रथम मनासारखी मूर्ती मिळाल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद… श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंतीच्या २ दिवस आधी मूर्ती मिळाली… एवढी सुंदर आणि जिवंत मूर्ती ते ही ३इंच इतक्या साइज मध्ये घडवणे फारच अवघड…. सरांना स्वामींचा आशिर्वादच आहे… ?
Datta Gole –
Khup chan murti ahe ani gadi madr aplyasobat swami ahet as vatat..
Sir Thank you..
Rekha Kharde –
Service is appreciated!!!
I ordered idol of Swami samarth and received the same in v. Good condition. Idol is very creative and have no words to describe the same and sevice is very perfect. Just visited Akkalkot and though to buy the other idol but didn’t stuck heart and mind to purchase from there and so looking for the other from Swami arts only.
Om shri swami samarth.
Krishna Surykant Dixit –
अप्रतिम कलाकुसर…. खूप ठिकाणी पहिल्या पण अशी कलाकुसर सापडली नाही …धन्यवाद स्वामी आर्ट्स